करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 193 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची तारीख 20&21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/mr
एकूण जागा – 193
पदाचे नाव & जागा –
1.समुपदेशक – 19 जागा
2.समुहसंघटिका – 90 जागा
3.कार्यालयीन सहाय्यक – 23 जागा
4.व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक – 01 जागा
5. रिसोर्स पर्सन – 04 जागा
6.विरंगुळा केंद्र समन्वयक – 10 जागा
7. सेवा केंद्र मुख्य समन्वयक – 06 जागा
8. सेवा केंद्र समन्वयक – 14 जागा
9. संगणक रिसोर्स पर्सन – 02 जागा
10.स्वच्छता स्वयंसेवक – 24 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) MSW/MA (मानसशास्त्र) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2 – (i) पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3 – (i)12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4 – (i) M.Com/MSW/DBM (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.5 – (i) M.Com/MSW/DBM (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8 – (i) 07वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10 – (i) 04थी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.PMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11
अर्ज सादर करण्याची तारीख – 20 & 21 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/mr
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com