करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, मुलाखत दिनांक 23 & 24 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
पदाचे नाव & जागा –
1.सर्जन – 01 जागा
2.स्त्रीरोगतज्ज्ञ – 01 जागा
3.बालरोगतज्ञ – 01 जागा
4.नेत्र रोग विशेषज्ञ सर्जन – 01 जागा
5.रहिवासी रेडिओलॉजिस्ट – 01 जागा
6.पॅथॉलॉजिस्ट – 01 जागा
7.रहिवासी एनेस्थेटिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून एम.बी.बी.एस. सह पीजी पदवी किंवा समकक्ष. 02. 03 ते 05 वर्षे अनुभव.
वयाची अट – 64 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – 60,000/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र).ESIC Maharashtra Recruitment 2021
मुलाखत देण्याचे ठिकाण – Office of the Medical Superintendent, MH-ESI Society, Hotgi Road, Solapur.
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com