TMC Recruitment 2021 | ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

एकूण जागा – 13

पदाचे नाव – वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक, वैद्यकीय निरीक्षक, CSSD सहाय्यक, फार्मासिस्ट, नाभिक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- ते 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे.TMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – राजीव गांधी मेडिकल कॉलेज व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे.

मुलाखत देण्याची तारीख –  27 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com