करिअरनामा ऑनलाईन – औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html
एकूण जागा – 04
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक, लेखापाल, प्रशासकीय सहाय्यक जोडा मुख्य कार्यकारी अधिकारी.
शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक व्यवस्थापक – Graduate from any recognized university
2.सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक – Graduate from any recognized university
3.लेखापाल – Bachelor Degree
4.प्रशासकीय सहाय्यक जोडा मुख्य कार्यकारी अधिकारी – Graduate in the field
वयाची अट – 30 ते 60 वर्षापर्यंत (पदानुसार मूळ जाहिरात पहावी)
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद -43 1001.
मुलाखत देण्याची तारीख – 16 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com