करिअरनामा ऑनलाईन – गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि.अंतर्गत विविध पदांच्या 262 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://grse.in/
एकूण जागा – 262
पदाचे नाव & जागा –
1.ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) – 170 जागा
2.ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) – 40 जागा
3.पदवीधर अप्रेंटिस – 16 जागा
4. टेक्निशिअन अप्रेंटिस – 30 जागा
5.HR ट्रेनी – 06 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) – ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
2.ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) – 10 वी उत्तीर्ण
3.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात BE/B.Tech
4. टेक्निशिअन अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.
5.HR ट्रेनी – 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ ST/OBC/PH – 55% गुण]
वयाची अट –
पद क्र.1 – 14 ते 25 वर्षे.
पद क्र.2 – 14 ते 20 वर्षे.
पद क्र.3 – 14 ते 26 वर्षे.
पद क्र.4 – 14 ते 26 वर्षे.
पद क्र.5 – 26 वर्षांपर्यंत.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – कोलकाता & रांची.GRSE Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://grse.in/
मूळ जाहिरात –
पद क्र. 1 ते 4 – PDF
पद क्र. 5 – PDF
ऑनलाईन अर्ज करा – https://jobapply.in/grse2021app/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com