करिअरनामा ऑनलाईन – विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 49 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cioins.co.in//
एकूण जागा – 49
पदाचे नाव – विशेषज्ञ.
शैक्षणिक पात्रता –
1.(Minimum 10 years’ experience in insurance industry in India (Public/ Private) as an Officer.
ii) Has worked in Policy Servicing / Claims/ RTI / Legal department in branch or unit level and proficient in MS-office.
iii)Applicants whose last assignment was in scale equivalent to scale II, III or IV in the Public sector will be considered.
वयाची अट – 50 to 63 वर्षापर्यंत
वेतन – 30000/- to 35000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.CIO Insurance recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –
1.For life – [email protected]
2.For non-life – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.cioins.co.in//
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com