करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मुलाखत देण्याची तारीख 15 सप्टेंबर 2021 रोजी आहे. वरिष्ठ सल्लागार व कनिष्ठ सल्लागार पदांसाठी अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in
एकूण जागा – 06 जागा
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक प्राध्यापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. 02. मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी. किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. 03. अनुभव
2.वरिष्ठ सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/एमएस/डीएनबी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये समकक्ष पात्रतेनंतर किमान 08 वर्षांचा अनुभव असावा
3.कनिष्ठ सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/एमएस/डीएनबी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये समकक्ष पात्रतेनंतर किमान 05 वर्षांचा अनुभव असावा
वयाची अट – (सहाय्यक प्राध्यापक) – 14 सप्टेंबर 2021 रोजी [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – 300/- रुपये + जी.एस.टी. [राखीव प्रवर्ग – 200/- रुपये जी.एस.टी.]
नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).BMC Recruitment 2021
मुलाखत देण्याचे ठिकाण – अधिष्ठाता, लो.टी.म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400022.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Despatch Section, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai – 400022.
अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com