करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
एकूण जागा – 10 जागा
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1. सिनिअर डेटाबेस इंजिनिअर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. (कॉम्प्युटर/ आय टी/ पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) 02. 05 वर्षे अनुभव
2.डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. (कॉम्प्युटर/ आय टी/ पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) 02. 03 वर्षे अनुभव
3.सॉफ्टवेअर इंजिनिअर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. (कॉम्प्युटर/ आय टी/ पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) 02. 04 वर्षे अनुभव
4.सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. .ई. (कॉम्प्युटर/ आय टी/ पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) 02. 04 वर्षे अनुभव
5.सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसमेंट सर्व्हिसेस- 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. (कॉम्प्युटर/ आय टी/ पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) 02. 04 वर्षे अनुभव
6.सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. (कॉम्प्युटर/ आय टी/ ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) 02. 03 वर्षे अनुभव
7.सॉफ्टवेअर इंजिनिअर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. (कॉम्प्युटर/ आय टी/ ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) 02. 03 वर्षे अनुभव
8.मोबाईल अॅप डेव्हलपर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. (कॉम्प्युटर/ आय टी/ ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) 02. 03 वर्षे अनुभव
9.सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. (कॉम्प्युटर/ आय टी/ प्रेज्युएट इन कॉम्प्युटर) 02. 02 वर्षे अनुभव
10. टॅक्स कम्पायलेशन व रिक्सीलेशन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.कॉम./एम.कॉम. विथ एम.बी.ए. फायनान्स 02. फायनान्स मध्ये चांगले ज्ञान
वयाची अट – 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन –
1.सिनिअर डेटाबेस इंजिनिअर -53,000/-
2.डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए) – 35,700/-
3.सॉफ्टवेअर इंजिनिअर – 42,300/-
4.सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-1 – 42300/-
5.सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसमेंट सर्व्हिसेस-1 – 42,300/-
6.सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) – 30,400/-
7.सॉफ्टवेअर इंजिनिअर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – 29900/-
8.मोबाईल अॅप डेव्हलपर – 29900/-
9.सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) – 29900/-
10.टॅक्स कम्पायलेशन व रिक्सीलेशन – 23,300/-
नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).PMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com