WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये विविध जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सल्लागार, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, प्रशासकीय, सहाय्यक, वरिष्ठ खाजगी सचिव, वैयक्तिक सचिव, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक
पदसंख्या – 83 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here )
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2020
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी विषयक माहितीसाठी – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”