BNCMC Recruitment 2021 | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 1128 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 1128 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

एकूण जागा – 1128

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 152 जागा

2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 72 जागा

3.भिषक तज्ञ – 08 जागा

4.बालरोग तज्ञ – 04 जागा

5.हॉस्पिटल मॅनेजर – 20 जागा

6.स्टाफ नर्स (GNM) – 468 जागा

7.फार्मासिस्ट – 68 जागा

8.लॅब टेक्निशियन – 52 जागा

9.ANM – 100 जागा

10.एक्स-रे टेक्निशियन – 36 जागा

11.वॉर्ड बॉय – 148 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव

2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – (i) BAMS/BUMS/BHMS/BDS (ii) 02 वर्षे अनुभव

3.भिषक तज्ञ – (i) MD (मेडिसीन) (ii) 02 वर्षे अनुभव

4.बालरोग तज्ञ – (i) MD (पेडियाट्रीक) (ii) 02 वर्षे अनुभव

5.हॉस्पिटल मॅनेजर – रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.

6.स्टाफ नर्स (GNM) – GNM/B.Sc (नर्सिंग)

7.फार्मासिस्ट – B.Pharm/ D.Pharm

8.लॅब टेक्निशियन – (i) B.Sc (ii) DMLT

9.ANM – (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स

10.एक्स-रे टेक्निशियन – एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा/पदवी

11.वॉर्ड बॉय – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भिवंडी.BNCMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

OR

आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं. 106, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com