करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालय धुळे अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – कम्युनिटी केअर समन्वयक
शैक्षणिक पात्रता – 12th Pass in any Discipline
वयाची अट – 60 वर्षापर्यंत
वेतन – 6000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – धुळे.NHM Dhule Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिटचे कार्यालय, जुने सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस, बस स्टँड जवळ, साक्री रोड धुळे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com