करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 18 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in
एकूण जागा – 18
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्राध्यापक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी, पदविका 02. 2 वर्षे अनुभव.
2.कार्यालय सहाय्यक – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी
3.कार्यालय परिचर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण
4.वॉचमन कम माळी – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 8 वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट – 18 ते 63 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन –
1.प्राध्यापक – 20,000/-
2.कार्यालय सहाय्यक – 15,000/-
3.कार्यालय परिचर – 8,000/-
4.वॉचमन कम माळी – 5,000/-
नोकरीचे ठिकाण – खंडवा, बुरहानपूर, खरगोनBank of India Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Zonal Manager, Bank of India, Khandwa Zone.
अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com