NIACL AO recruitment 2021 | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती

niacl
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/

एकूण जागा – 300

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स) (स्केल I)

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मधील उमेदवार देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट – 21 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹750/- [SC/ST/PWD – ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NIACL AO recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

परीक्षा दिनांक –
1.Phase-I ऑक्टोबर 2021

2.Phase-II – नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com