CAPF Recruitment 2021 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात डॉक्टर पदांच्या 553 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात डॉक्टर पदांच्या 553 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/about-us/central-armed-police-forces

एकूण जागा – 553

पदाचे नाव & जागा –
1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – 05 जागा
2 .स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – 201 जागा
3.मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – 345 जागा
4.डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट) – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –

1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.

2 .स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 2.5 वर्षे अनुभव.

3.मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

4.डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट) – 60% गुणांसह डेंटल सर्जन (BDS) पदवी.

वयाची अट – 

1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – 50 वर्षांपर्यंत
2 .स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – 40 वर्षांपर्यंत
3.मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – 30 वर्षांपर्यंत
4.डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट) – 35 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.CAPF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/about-us/central-armed-police-forces

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com