करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 168 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
एकूण जागा – 168
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.पशुवैद्यकीय अधिकारी – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील MVSC ही पदव्युत्तर पदवी किंवा BVSC & AH पदवी (ii) संगणक अर्हता
2.उद्यान अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
3.सहाय्यक उद्यान अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) संगणक अर्हता
4.कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 32 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता
5.सुपरवायझर – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता
6.परवाना निरीक्षक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) संगणक अर्हता
7.निरीक्षक – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) संगणक अर्हता
8.आरोग्य सहाय्यक – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अनुभव (iii) संगणक अर्हता
9.लाईव्हस्टॉक सुपरवायझर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा (ii) लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स (iii) संगणक अर्हता
10.ॲनिमल किपर 04
शैक्षणिक पात्रता – (i) पशुवैद्यकीय डिप्लोमा (ii) प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक (iii) संगणक अर्हता
11.माळी 52
शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) माळी कोर्स
वयाची अट – 02 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड.PCMC Recruitment 2021
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतनमान –
1.पशुवैद्यकीय अधिकारी – 40,000/-
2.उद्यान अधिकारी – 35,000/-
3.सहाय्यक उद्यान अधिकारी – 30,000/-
4.कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 35,000/-
5.सुपरवायझर – 24,010/-
6.परवाना निरीक्षक – 24,010/-
7.निरीक्षक – 25,500/-
8.आरोग्य सहाय्यक – 24,010/-
9.लाईव्हस्टॉक सुपरवायझर – 24,010/-
10.ॲनिमल किपर – 24,010/-
11.माळी – 22,820/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 (06:15 PM)
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com