करिअरनामा ।सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अॅडल जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, उपव्यवस्थापक, लेखा अधिकारी, अधिकारी, अभियंता
पद संख्या – 9 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट बोक क्रमांक ३०६१ लोधी रोड पोस्ट ऑफिस नवी दिल्ली- ११०००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 एप्रिल 2020
अधिकृत वेबसाईट – https://www.cciltd.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”