करिअरनामा ऑनलाईन – सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, नांदेड कार्यालय अंतर्गत विविध पदांच्या 29 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/
एकूण जागा – 29
पदाचे नाव – विशेष सहाय्यक सरकारी वकील.
शैक्षणिक पात्रता – पदानुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी
वयाची अट – 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय – 43 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नांदेड.Nanded Government Jobs 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता नांदेड कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ, वजिराबाद, नांदेड.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com