करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक पदांच्या 111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
एकूण जागा – 111
पदाचे नाव & जागा –
1. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – 88 जागा
2.सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – 23 जागा
शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed
2.सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – B.Sc,B.Ed/B.A, B.Ed
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PCMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com