करिअरनामा ऑनलाईन – पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत विधी अधिकारी गट अ पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
एकूण जागा – 01 जागा
पदाचे नाव – विधी अधिकारी गट अ
शैक्षणिक पात्रता – 01. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02. ” विधि अधिकारी, गट-अ ” पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.03.उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषय, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. 04. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
वयाची अट – 62 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – नियमानुसार.
नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Maharashtra Police Bharti 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई – 4000001.
अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com