PDKV Akola Recruitment 2021 | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये कार्यक्रम समन्वयक पदांच्या जागांसाठी भरती

PDKV Akola Recruitment 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये कार्यक्रम समन्वयक पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे.अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in

एकूण जागा – 04

पदाचे नाव – कार्यक्रम समन्वयक

शैक्षणिक पात्रता – 01. संबंधित मूलभूत विज्ञानांसह संबंधित विषयात डॉक्टरेट पदवी किंवा पीएच.डी पदवी 02. 08 वर्षे अनुभव

वयाची अट – 45 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग – 500/- रुपये]

वेतन – 37400/- to 69700/- रुपये.

नोकरी ठिकाण – अकोला (महाराष्ट्र).PDKV Akola Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2021

अर्ज पाठिवण्याचा पत्ता – Registrar, Dr.P.D.K.V., Akola.

अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com