NPCIL Recruitment 2021 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 107 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 107 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/

एकूण जागा – 107

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 30 जागा
2 .टर्नर – 04 जागा
3 .मशीनिस्ट – 04 जागा
4. इलेक्ट्रिशियन – 30 जागा
5. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 30 जागा
6. वेल्डर – 04 जागा
7.COPA – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट – 14 ते 24  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रावतभटा राजस्थान साईट.NPCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – HR Officer Nuclear Training Centre, Rawatbhata Rajasthan Site NPCIL, P.O.-Anushakti, Via-Kota (Rajasthan), Pin- 323303

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर  2021 आहे.

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com