MSEDCL Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये जनरल मॅनेजर पदाच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये जनरल मॅनेजर पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.msebindia.com

पदाचे नाव – जनरल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून पदव्युत्तर पदवी किंवा मध्ये संप्रेषण / जाहिरात आणि संप्रेषण व्यवस्थापन / जनसंपर्क / मास संवाद / पत्रकारिता पदव्युत्तर पदवी डिप्लोमा 02. 15 वर्षे अनुभव

अनुभव –
उमेदवाराकडे खासगी क्षेत्रातील कामाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. 1 हजारहून नोकरदार वर्ग असलेल्या कॉर्पोरेट कंपनीचे पीआर संभाळण्याची क्षमचा उमेदवाराकडे असावी. जाहीरात क्षेत्र, टीव्ही क्षेत्रासोबतच रेडीओ, इंटरनेट मीडिया अशा क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयाची अट – 48 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – नाही

वेतन – 1,00,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MSEDCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ जनरल मॅनेजर (एचआर). एमएसईबी होल्डींग कंपनी लिमिटेड. चौथा माळा,एचएसबीसी बिल्डींग, एम.जी.रोड. फोर्ट. मुंबई-400 001

अधिकृत वेबसाईट – www.msebindia.com

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com