करिअरनामा ऑनलाईन – सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे येथे विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.punecustoms.nic.in
एकूण जागा – 13 जागा
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.अभियंता मेट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02.मासेमारी जहाज प्रमाणपत्रांचे इंजिन चालक धारक 03. 05 वर्षे अनुभव
2.कारागीर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डिप्लोमा इन मेक / इलेक्ट्रिकल इंजि. 02. 02 वर्षे अनुभव
3.ट्रेड्समन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / फिटर / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रीशियन मधील आयटीआय प्रमाणपत्र 03. 02 वर्षे अनुभव
4.सीमन – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी उत्तीर्ण 02. 03 वर्षे अनुभव
5.ग्रीझर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. 02 वर्षे अनुभव
6.अकुशल औद्योगिक कामगार – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
वयाची अट – 03 सप्टेंबर 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतन –
1.अभियंता मेट – 29,200/- to 92,300/-
2.कारागीर – 29,200/- to 92,300/-
3.ट्रेड्समन -19,900/- to 63,200/-
4.सीमन – 18,000/- to 56,900/-
5.ग्रीझर -18,000/- to 56,900/-
6.अकुशल औद्योगिक कामगार- 18,000/- to 56,900/-
नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).Pune Customs Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठिवण्याचा पत्ता – The Joint Commissioner of Customs O/o The Commissioner of Customs, Pune, 4th Floor, 41/A, GST Bhawan, Sassoon Road, opp Wadia College, Pune – 411 001.
अधिकृत वेबसाईट – www.punecustoms.nic.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com