IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. अप्रेंटिस पदाच्या 480 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. अप्रेंटिस पदाच्या 480 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/apprenticeships

एकूण जागा – 480

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड प्रशिक्षणार्थी – 430 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

2.तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – किमान 50% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट – 18 ते 24 वर्षापर्यंत

अर्ज सुरू करण्याची तारीख – 13 ऑगस्ट, 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021

लेखी परीक्षा – 19 सप्टेंबर, 2021

कागदपत्र पडताळणी – 27 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://iocl.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
पद क्र.1 – click here

पद क्र.2 – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com