AJMVPS Recruitment 2021 | अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत विविध पदांच्या 251 जागांसाठी भरती

ajmvps
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत विविध पदांच्या 251 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 30 & 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ajmvps.in/

एकूण जागा – 251

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – पदांनुसार मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.AJMVPS Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर, लाल टाकी रोड, पोलीस मुख्यालयासमोर, अहमदनगर, 414001.

मुलाखत देण्याची तारीख –  30 & 31 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ajmvps.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com