IAF Recruitment 2021 | भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 174 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 174 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 174

पदाचे नाव & जागा –
1.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – 03 जागा
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 10 जागा
3.स्टोअर कीपर – 06 जागा
4.कुक (सामान्य श्रेणी) – 23 जागा
5.पेंटर – 02 जागा
6.कारपेंटर – 03 जागा
7.हाउस कीपिंग स्टाफ – 23 जागा
8.मेस स्टाफ – 01 जागा
9.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 103 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – कोणत्याही शाखेतील पदवी.

2.लोवर डिव्हिजन क्लर्क (LDC) – 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

3.स्टोअर किपर – 12 वी उत्तीर्ण.

4.कुक (सामान्य श्रेणी) – 10 वी उत्तीर्ण + केटरिंग डिप्लोमा/ प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव.

5.पेंटर – 10 वी उत्तीर्ण + ITI (पेंटर).

6.कारपेंटर – 10 वी उत्तीर्ण + ITI (कारपेंटर).

7.हाऊस कीपिंग स्टाफ – 10 वी उत्तीर्ण.

8.मेस स्टाफ – 10 वी उत्तीर्ण.

9.मल्टि टास्किंग स्टाफ – 10 वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.IAF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com