MSRTC Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी येथे अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल पदांच्या 50 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी येथे अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही.अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

एकूण जागा – 50

पदाचे नाव – मेकॅनिक डिझेल

शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 6,000/- to 7,615/-

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी (महाराष्ट्र).MSRTC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com