करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 August 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
एकूण जागा – 22
पदाचे नाव & जागा
1.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 10 जागा
2.पेस्ट कंट्रोल वर्कर – 12 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना (ii) 01 वर्षे अनुभव
2.पेस्ट कंट्रोल वर्कर – 10वी उत्तीर्ण
वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com