करिअरनामा ।भारतीय जनगणना विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – उपनिबंधक जनरल, अतिरिक्त संचालक, जनगणना ऑपरेशनचे सहसंचालक, सहसंचालक, सहाय्यक निबंधक जनरल, उपसंचालक, नकाशा अधिकारी, सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषण श्रेणी -१, वरिष्ठ भूगोलकार, कार्यकारी अधिकारी
पद संख्या – 389 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, प्रशासन तिसरा विभाग, आरजीआयचे कार्यालय, एनडीसीसी – द्वितीय इमारत, पहिला मजला, जयसिंग रोड, नवीन दिल्ली – ११०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2020
अधिकृत वेबसाईट – http://censusindia.gov.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”