WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।मुंबई येथे इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
पद संख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected] and cc to ar.kFpCi@igtmumbai,edu.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – http://www.ictmumbai.edu.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”