सांगली जिल्हा सेतु सोसायटीमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।जिल्हा सेतु सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

1 ) पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक

पात्रता – Diploma / Degree in any Discipline with MS-CIT

पदसंख्या39

2 ) पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)

पात्रता – मराठीमध्ये टाइपिंगसह 12 वी पास 30 डब्ल्यूपीएम आणि इंग्रजी 40 डब्ल्यूपीएम

पदसंख्या – 2   

मुलाखतीची तारीख – 9 मार्च 2020 (11.00 AM)

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली

अधिक माहितीसाठी – click here

अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”