करिअरनामा ।नागपूर महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – ज्येष्ठ पशुवैद्य
पदसंख्या – 1
पात्रता – पशुवैद्यकीय / बीव्हीएएस आणि एएच डिग्री पदवी किमान 3 वर्षांचा अनुभव
वेतन – 20,000 रुपये
2) पदाचे नाव – पशुवैद्य
पदसंख्या – 3
पात्रता – पशुवैद्यकीय / बीव्हीएएस आणि एएच डिग्री पदवी
वेतन – 18,000 रुपये
3) पदाचे नाव – प्रवेता
पदसंख्या – 1
पात्रता – पशुवैद्यकीय अभ्यासक्रम पदविका
वेतन – 10,000 रुपये
मुलाखतीची तारीख – 13 मार्च 2020 (10.00 AM)
मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सभागृह, सिव्हिल लाईन्स, महानगरपालिका नागपूर.
अधिक माहितीसाठी – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”