करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/
एकूण जागा – 10
पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 01 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) – 03 जागा
3.LHV – 02 जागा
4.फार्मासिस्ट – 03 जागा
5.स्टाफ नर्स – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – MBBS.
2.वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) – MBBS.
3.LHV – GNM/ B.Sc (नर्सिंग).
4.फार्मासिस्ट – D.Pharm/ B.Pharm.
5.स्टाफ नर्स – GNM/ B.Sc (नर्सिंग)
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.NHM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com