राज्यातली अंगणवाडी सेविकांच्या सहा हजार पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।राज्यातली अंगणवाडी सेविकांच्या भरतीवर गेल्या पाच वर्षापासून बंदी होती. ही बंदी उठवून सहा हजार सेविकांच्या भरतीला परवानगी दिली आहे.

यावेळी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येणे शक्य नाही. मात्र, पुढच्या वर्षी ती केली जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

राज्यातील मरणासन्न रुग्णांवरील उपचारांसाठी दोन वर्षांत सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष केंद्र उभारण्यात येणार आहे.सध्या राज्यातल्या 16 जिल्ह्यांमध्ये अशी विशेष केंद्र कार्यरत आहेत. यामधून आतपर्यंत 10 हजार 238 रुग्णांवर उपचार केले आहे.

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”