करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2020 आयोजित करण्यात आली आहे,पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
एकूण जागा – 74
परीक्षेचे नाव – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021
पदाचे नाव & जागा –
1.नवीन विधी पदवीधर & वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता & सेवा कर्मचारी – 74
शैक्षणिक पात्रता –
1.नवीन विधी पदवीधर – 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
2. वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता – (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
3.सेवा कर्मचारी – (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
वयाची अट –
1.नवीन विधी पदवीधर – 21 ते 25 वर्षापर्यंत
2.वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता – 21 ते 35 वर्षापर्यंत
3.सेवा कर्मचारी – 21 ते 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 544/-
परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई & नागपूर.MPSC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com