करिअरनामा ।एनएलसी इंडिया लिमिटेडने भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – औद्योगिक प्रशिक्षणार्थी (वित्त)
पात्रता – चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (सीए) किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीडब्ल्यूआय) च्या इंटरमीडिएट्स परीक्षा पास.
पदसंख्या – 56
वयाची अट – कमाल वय 28 वर्षे (एससी / एसटी +5 वर्षे आणि ओबीसी +3 वर्षे)
वेतन – 22,000 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2020
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”