इंजिनिअर असणाऱ्यांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता – I पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प अभियंता – I

पद संख्या – 55 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पूर्ण वेळ (4 वर्षे) बीई / बीटेक कोर्स उत्तीर्ण असावा.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फी – 500 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  14 मार्च 2020 

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिक माहितीसाठी पहा – click here

अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”