करिअरनामा ऑनलाईन – आयडीबीआय बँक लि. अंतर्गत कार्यकारी पदांच्या 920 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2011 आहे.अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
एकूण जागा – 920
पदाचे नाव – एक्झिक्युटिव
कास्ट नुसार पदे –
UR – 373
SC – 138
ST – 69
OBC – 248
EWS – 92/ Executive
शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD – 50% गुण)
वयाची अट – 20 वर्षे ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – 1000/- रुपये [SC/ST/PWD – 200/- रुपये]
वेतन –
1.पहिल्या वर्षी रु. 29,000/- दरमहा
2.दुसऱ्या वर्षी रु .31,000/- दरमहा
3.सेवेच्या तिसऱ्या वर्षी दरमहा रु .34,000/-.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.IDBI Bank Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 04 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2021
ऑनलाईन चाचणी परीक्षा – 05 सप्टेंबर 2021
निवड करण्याची पद्धत – IDBI ऑनलाईन चाचणीवर आधारित असेल
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com