करिअरनामा ऑनलाईन – अहमदनगर महानगरपालिका (AMC) अंतर्गत वाहन चालक पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 10 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://amc.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – वाहन चालक
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + हलके वाहन चालवण्याचा परवाना + 03 वर्षे अनुभव.
वयाची अट – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
मुलाखत देण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://amc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com