करिअरनामा ऑनलाईन – रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. अंतर्गत विविध पदांच्या 48 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rites.com/
एकूण जागा – 48
पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल) – 25 जागा
2.पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (मेकॅनिकल) – 15 जागा
3.पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – 08 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल) – (i) BE/ B.Tech/ BSc Engg. (सिव्हिल) (ii) GATE 2020/2021
2.पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (मेकॅनिकल) – (i) BE/ B.Tech/ BSc Engg. (मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल) (ii) GATE 2020/2021
3.पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – (i) BE/ B.Tech/ BSc Engg. (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (ii) GATE 2020/2021
वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत
वेतन – संपूर्ण भारत
अर्ज शुल्क – General/OBC: ₹600/- [EWS/SC/ST/PWD – ₹300/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.RITES Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://rites.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com