करिअरनामा ऑनलाईन – ब्रिगेड ऑफ दी गाड्र्स रेजीमेंट कामठी अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/home
एकूण जागा – 08
पदाचे नाव – कूक, वॉशरमन, सफाईवाला
शैक्षणिक पात्रता –
1.Cook Posts – Matriculation or equivalent. Applicants must have knowledge of Indian Cooking and proficiency as per trade.
2.Washerman Post – Matriculation or equivalent.
3.Safaiwala Posts- Matriculation or equivalent.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – कैम्पटी.Indian Army Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट, ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी – 441001, महाराष्ट्र.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/home
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com