करिअरनामा ।मिश्र धातू निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 , 20 आणि 21 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – पदवीधर, पदविका आणि ट्रेड अप्रेंटीस
पद संख्या – 104 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार ( click here)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – सभागृह, कॉर्पोरेट वसतिगृह इमारत, पीओ कंचनबाग, हैदराबाद – ५०००५८
मुलाखतीची तारीख –
पदवीधर, पदविका अप्रेंटीस – 19 मार्च 2020
ट्रेड अप्रेंटीस – 20 , 21 मार्च 2020
येथे नोंदणी करा – 1) http://www.mhrdnats.gov.in/
2) https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1
अधिकृत वेबसाईट – www.midhani-india.in
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”