करिअरनामा । मुंबई येथे राज्य उत्पादन शुल्कमध्ये जवान पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – जवान
पद संख्या – 3 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एस. एस. सी. उत्तीर्ण असावा व उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
फी– मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता 150 रुपये आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर यांचे कार्यालय जुने जकात घर, तळमजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई – ४००००२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2020
अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1QSlL9ga8MTMoBbHv0V1_wZNo8RTsFegg/view?usp=sharing
अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1QSlL9ga8MTMoBbHv0V1_wZNo8RTsFegg/view?usp=sharing
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”