करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpkolhapur.gov.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव –
1.मायक्रोबायोलॉजिस्ट –
2.पेडियाट्रिशियन –
3.M.D फिजिशियन –
4.इंटेन्सिव्हिस्ट –
5.मेडिकल ऑफिसर –
6.मेडिकल ऑफिसर –
7.लॅब टेक्निशियन –
8.X-Ray टेक्निशियन –
9.फार्मासिस्ट –
10.स्टाफ नर्स –
11.ANM –
शैक्षणिक पात्रता –
1.मायक्रोबायोलॉजिस्ट – M.D मायक्रोबायोलॉजिस्ट/ M.Sc मायक्रोबायोलॉजिस्ट (मेडिकल).
2.पेडियाट्रिशियन – M.D पेडियाट्रिशियन/ MBBS DCH.
3.M.D फिजिशियन – M.D मेडिसिन.
4.इंटेन्सिव्हिस्ट – M.D फिजिशियन + ICU क्रिटिकल केअर मध्ये डिप्लोमा.
5.मेडिकल ऑफिसर – MBBS.
6.मेडिकल ऑफिसर – BAMS.
7.लॅब टेक्निशियन – DMLT
8.X-Ray टेक्निशियन – 12 वी + X-Ray टेक्निशियन
9.फार्मासिस्ट – D.Pharm/ B.Pharm.
10.स्टाफ नर्स – B.Sc नर्सिंग/ GNM.
11.ANM – ANM.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.ZP Kolhapur Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://zpkolhapur.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com