करिअरनामा ।भारत सरकार टाकसाळ, मुंबई येथे सल्लागार (सिव्हिल) किंवा सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनियर्स पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सल्लागार (सिव्हिल) किंवा सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनियर्स
शैक्षणिक पात्रता – B.E./M.E. (सिव्हिल अभियांत्रिकी)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 63 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, भारत सरकार मिंट, शाहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४०००२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2020
पहा अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/14UHWg-2Z0iYz7h8STCMtC3MLvlp4G-e6/view?usp=sharing
अधिकृत वेबसाईट – http://igmmumbai.spmcil.com/Interface/Home.aspx
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”