करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/
एकूण जागा – 11
पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
2.सांख्यिकीय अन्वेषक – 01 जागा
3.कनिष्ठ अभियंता – 01 जागा
4.मानसशास्त्रज्ञ – 01 जागा
5.मनोचिकित्सक नर्स – 01 जागा
6.सामाजिक कार्यकर्ता – 02 जागा
7.ऑडिओलॉजिस्ट – 01 जागा
8.ऑप्टोमेट्रिस्ट – 01 जागा
9.फिजिओथेरपिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
2.सांख्यिकीय अन्वेषक – बी.एस्सी
3.कनिष्ठ अभियंता – सिविल डिप्लोमा किंवा पदवी
4.मानसशास्त्रज्ञ – क्लिनिकल साइकोलॉजी मध्ये एम. फिल
5.मनोचिकित्सक नर्स – एमडी
6.सामाजिक कार्यकर्ता – जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
7.ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजि मध्ये डिग्री
8.ऑप्टोमेट्रिस्ट – ऑप्टोमेट्रिस्ट मध्ये बी.एस्सी
9.फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपिस्ट पदवी
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.NHM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com