करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com
एकूण जागा – 19
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.उप अभियंता – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / कॉलेज मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी
2. कनिष्ठ अभियंता – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / कॉलेज मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी/ पदविका 02. 05 वर्षे अनुभव
वयाची अट – 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – 35,200/- to 1,60,000/-
नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MMRCL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL -Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.
अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com