करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS Nagpur) सिनिअर रेसिडेंट पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 15 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/
एकूण जागा – 10
पदाचे नाव – सिनिअर रेसिडेंट.
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा + DMC/ DDC/ MCI/ State रेजिस्ट्रेशन.
वयाची अट – 21 to 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला/ ओबीसी/ EWS 500/- रुपये.
मागासवर्गीय 250/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – नागपूरAIIMS Nagpur Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – Conference Hall 1st Floor OPD Building, AIIMS Campus, MIHAN, Nagpur – 441108.
मुलाखत देण्याची तारीख – 15 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/
मूळ जाहिरात – PDF
अर्जचा नमुना – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com