करिअरनामा ।केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1412 जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण
पदसंख्या – 1412 जागा
[पुरुष -1331 जागा, महिला – 81 जागा]
वयाची अट – 32 वर्षे
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, शारीरिक मोजमाप, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय परीक्षा
फी – फी नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Directorate General, C.R.P.F. BLOCK NO. 1, C.G.O. Complex, Lodhi Road, New Delhi-110003
ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020
येथे अर्ज उपलब्ध – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.crpf.gov.in/
नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”