करिअरनामा ऑनलाईन – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 89 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/
एकूण जागा – 89
पदाचे नाव & जागा –
1.स्टेनोग्राफर ग्रेड-II – 01 जागा
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 03 जागा
3.स्टोअर कीपर – 14 जागा
4 .हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन – 01 जागा
5.सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II – 01 जागा
6.फायरमन – 04 जागा
7.ट्रेड्समन मेट – 32 जागा
8.कुक – 01 जागा
9.बार्बर – 02 जागा
10.कॅन्टीन बेयरर – 01 जागा
11.वॉशर मॅन – 02 जागा
12.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 27 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.स्टेनोग्राफर ग्रेड-II – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी). किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) 65 मिनिटे (हिंदी)
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिं 35 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 30 श.प्र.मि
3.स्टोअर कीपर – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिं 30 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 25 श.प्र.मि
4.हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन – (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
5.सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
6.फायरमन – (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
7.ट्रेड्समन मेट – 10वी उत्तीर्ण
8.कुक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
9.बार्बर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
10.कॅन्टीन बेयरर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
11.वॉशर मॅन – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
12.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
वयाची अट –
पद क्र.1 ते 3 – 18 to 27 वर्षे
पद क्र.4 ते 12 – 18 to 25 वर्षे
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian navy recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर (कृपया जाहिरात पाहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2021 आहे.
अर्ज कसा करावा – जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार A4 कागदावर टाईप केलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.
अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com